saneguruji.net
पांडुरंग सदाशिव साने ( डिसेंबर २४, १८९९ - जुन ११, १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साने गुरुजी यांनी सुमारे ७३ पुस्तके लिहिली होती. यात ‘सती’, ‘भारतीय संस्कृती’, ‘सुंदर पत्रे’, ‘स्वप्न आणि सत्य’, ‘श्यामची पत्रे’, विनोबाजी भावे’, ‘धडपडणारी मुले’ तसेच त्यांच्या गाजलेल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा, त्यांनी चालवलेल्या ‘पत्री’ हे दैनिक छापले जात होते. या दैनिकात तत्कालीन इंग्रज शासनाच्या विरोधात लेखन येत असल्याने त्या काळी हे मुद्रणालय जाळले गेले. आपल्यामुळे मुद्रणालयाचे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून साने गुरुजी यांनीच या संस्थेला ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे कॉपीराइट दिले होते.या दैनिकाचा या समग्र साहित्यात समावेश होतो.